आर्किटेक्ट आणि सिविल इंजिनिर्स यांच्या दृष्टीकोनातून तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी
भारतातील बांधकाम उद्योग कोणत्या तांत्रिक अडचणींचा सामना करतो आहे? A)प्रोजेक्ट टाइमलाइनमध्ये विलंब (Project Timeline): निकृष्ठ मनुष्य बळ व्यवस्थापन, साइट कंडीशन, अप्रत्याशित बांधकाम मंजुरी प्रक्रियेमध्ये येणाऱ्याअडचणी आणि हळू प्रक्रिया.यामुळे प्रकल्पवेळेवर पूर्ण होणे कठीण होते. B)इन्फ्रास्ट्रक्चर (Infrastructure): आवश्यक पायाभूत सुविधांची कमतरता, वाहतूक, वीज, पाणी किंवा साइट पर्यंतच्या रस्त्यांची समस्या प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच अडथळे निर्माण करतात. C)तंत्रज्ञानाचा स्वीकार (Technology
आर्किटेक्ट आणि सिविल इंजिनिर्स यांच्या दृष्टीकोनातून तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी Read More »




